भारत इतिहास संशोधक मंडळ येथे मोडी प्रशिक्षण वर्ग दिनांक 8 मे ते 25 मे . रोज संध्याकाळी 6.30 ते 7.30 फी: 400 रू.. आधी नोंदणी आवश्यक संपर्क 98230 79087
Friday, April 28, 2017
मोडी हस्ताक्षर स्पर्धा
भारत इतिहास संशोधक मंडळातर्फे मोडी लिपी हस्ताक्षर व लिप्यांतर स्पर्धा रविवार दिनांक १४ मे २०१७ रोजी आयोजीत करण्यात आलेली आहे. तरी ज्यांना स्पर्धेत सहभाग घेण्याची इच्छा आहे त्यांनी पुढे दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा.
स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना पारितोषीक म्हणुन मानचिन्ह देण्यात येईल. तसेच प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे.
संपर्क - ९६०४०६९८६२
स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना पारितोषीक म्हणुन मानचिन्ह देण्यात येईल. तसेच प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे.
संपर्क - ९६०४०६९८६२
Subscribe to:
Posts (Atom)