भारत इतिहास संशोधक मंडळ सदाशिव पेठ येथे मोडी ,फारसी व ब्राम्ही लिपी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.
मोडी लिपीचे वर्ग १६ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीत संध्याकाळी ६.३० ते .७३० या वेळात असणार आहेत.fees Rs 500
यातील फारसी वर्ग हे प्रगत वर्ग असून ६ मार्च पासून दर मंगळवार व गुरुवार संध्याकाळी ६.१५ ते ७.३० या वेळेत असून त्याचा कालावधी ३ महिने आहे. फारसी तज्ञ राजेंद्र जोशी या वर्गात मार्गदर्शन करणार आहेत. यात सहभागी होण्यासाठी फारसी येणे आवश्यक आहे.fees Rs 1200
ब्राम्ही लिपीचे वर्ग रविवारी ११, १८, २५ मार्च व १ एप्रिल या दिवशी संध्याकाळी ६.३० ते ८ या वेळात होणार असून ब्राम्ही लिपीचे जाणकार प्रा.डॉ.पद्माकर प्रभुणे मार्गदर्शन करणार आहेत.fees Rs . 600 आधिक माहितीसाठी 24472581