मोडी लिपीच्या बाराखडीतला पुढचा भाग आहे त ते न. यापैकी त ची बाराखडी ही बरीचशी बाळबोध किंवा देवनागरी सारखी असली तरी त चा उकार मात्र वेगळा आहे. आधी शिकवलेली क ते ण पर्यंतच्या बाराखडीचा सराव तुम्ही करतच असाल. बाराखडीचा सराव जितका जास्त कराल तशी मोडी लिपी शिकणे तुम्हाला सोपे जाईल. दिवसातून किमान पाच वेळा बाराखडी गिरवण्याचा सराव करा.
त थ द ध आणिनची बाराखडी डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक क्लिक करा-
No comments:
Post a Comment