श्री
क ते ञ पर्यंतची बाराखडी आधीच्या दोन भागात आपण पाहिली. आता पाहू ट ते ण ही बाराखडी. यापैकी ड, ढ आणि ण या मराठी अक्षरांमध्ये आणि मोडी अक्षरांमध्ये फारसा फरक नाही. जो अगदी थोडा फरक आहे तो आपले प्रशिक्षक श्री. मंदार लवाटे हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट करतीलच.ट ते ण ही बाराखडी शिकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-
या संपूर्ण प्रशिक्षणाचे व्हिडिओ पाहण्य़ासाठी या लिंकवर क्लिक करा-
https://www.youtube.com/watch?v=JYhMyUNqsFQ&list=PLCMSpB6v_YetSEcc3QTVZheNinIJa3iBB
ड ते ण ही बाराखडी डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक उपयोगी पडेल-
https://drive.google.com/file/d/0Bxla3B7ilu_ZeE5lUWo0alJNVVU/view?usp=sharing
आपणा सर्वांना नम्र विनंती. वरच्या लिंक आपापल्या फेसबुक, ट्विटर, ई-मेलवरुन जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत शेअर करा. अधिकाधिक लोकांनी मोडी लिपी शिकावी हीच आमची इच्छा आहे.
No comments:
Post a Comment