Wednesday, October 19, 2016

मोडी लिपी आणि फारसी शब्द


श्री 
मोडी लिपीतली कागदपत्रे वाचताना अनेक फारसी शब्द डोळ्यांसमोर येतात. यातले अनेक शब्द पुढे मराठी भाषेतही आले आहेत. आपण सर्रास हे शब्द आजही वापरतो. मोडी शिकताना आपल्याला अशा अनेक शब्दांचा परिचय होतो. मोडीची कागदपत्रे वाचणे हे एखादे कोडे सोडविण्यासारखे आहे. ते सोडवताना भाषेची रंजकताही आपल्याला अनुभवता येते. हेच सांगताहेत मोडी लिपी तज्ज्ञ श्री. मंदार लवाटे.

युट्यूबच्या माध्यमातून मोडी शिकण्यासाठी भेट द्याNo comments:

Post a Comment