श्री
मोडी लिपीची बाराखडी शिकत असताना व्यंजनांचे उकार आपण पाहिले. पण काही अक्षरांचे उकार हे सर्वस्वी वेगळे आहेत. मोडी वाचणे सोपे जावे म्हणून हे उकार मुद्दामहून वेगळे दिले आहेत. खालील व्हिडिओवरुन आपणाला हे उकार जाणून घेता येतील. त्यासाठी हा व्हिडिओ पहामोडी लिपीची माहिती आणि सुरवातीपासूनची बाराखडी शिकण्यासाठी भेट द्या
https://www.youtube.com/channel/UCBA_F-UIqMsp__bd2DLE_Tg
No comments:
Post a Comment