श्री
आधीच्या भागात आपण मोडी लिपीची क ते ङ या अक्षरांची बाराखडी शिकलो. आता या भागात आपण च ते ञ या अक्षरांची बाराखडी शिकणार आहोत. मोडी लिपीमध्ये लिहिलेल्या कागदपत्रांमध्ये ञ हे अक्षर दिसत नाही. त्यामुळे या अक्षराच्या बाराखडीचा सराव करण्याची गरज नाही. केवळ मराठी वर्णमालेचा एक भाग म्हणून या पाठात ञ या अक्षराची बाराखडी दिली आहे. ही बाराखडी आपल्याला खालील लिंकवरुन डाऊनलोड करुन घेता येईल.https://drive.google.com/file/d/0Bxla3B7ilu_ZYmZfeWxqbUdfY2s/view?usp=sharing
आधीच्या पाठात दिलेल्या क ते ग या बाराखडीचा सराव सुरु ठेवा. रोज किमान पाच वेळा ही बाराखडी लिहिलीत तर ती लवकर आत्मसात होईल. चला तर मग आता शिकूया बाराखडीचा पुढचा भाग च ते ञ -
प्रशिक्षणाचे सर्व व्हिडिओ खालील लिंकवर पाहता येतील -
https://www.youtube.com/watch?v=JYhMyUNqsFQ&list=PLCMSpB6v_YetSEcc3QTVZheNinIJa3iBB
No comments:
Post a Comment