श्री
मोडी लिपीची माहिती श्री. मंदार लवाटे यांच्याकडून घेतल्यानंतर आता आपण थेट मोडी बाराखडी शिकण्यास सुरुवात करत आहोत. या भागात आम्ही आपल्याला क ते ङ या अक्षरांची बाराखडी शिकवणार आहोत. यापैकी ङ हे अक्षर मोडी लिपीमध्ये येत नाही. त्यामुळे क, ख, ग, घ ही चार अक्षरे श्री. लवाटे आपणास शिकवतील. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.https://youtu.be/KU7oBcb9TLw
https://drive.google.com/file/d/0Bxla3B7ilu_Zc2VKbGU4QnRyYkk/view?usp=sharing
प्रशिक्षणाचे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी -
https://www.youtube.com/watch?v=JYhMyUNqsFQ&list=PLCMSpB6v_YetSEcc3QTVZheNinIJa3iBB
No comments:
Post a Comment