Monday, June 13, 2016

लवकरच येत आहे.......


 श्री गणेशायनम:
 नमस्कार
मित्रांनो, गेल्या वर्षी पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या मोडी लिपी प्रशिक्षण वर्गात भाग घेतला आणि आमचे मित्र श्री. मंदार लवाटे यांच्या मार्गदर्शनाखाली मोडी लिपी शिकलो. लगेचच महाराष्ट्र राज्याच्या पुराभिलेख संचनालयाच्या वतीने मोडी अभ्यासक्रम सुरु झाला आणि आधी शिकल्याने शासनाची परिक्षाही उत्तीर्ण झालो. सध्या जमेल तसा मोडी वाचनाचा सराव करतो आहे. मोडी कागदपत्रांतली अक्षररुपी कोडी सोडवण्याची मौज काही वेगऴीच आहे.
मात्र, अनेकांना इच्छा असूनही वेळेअभावी मोडी लिपी शिकणे शक्य होत नाही. काही ठिकाणी मोडी शिकण्याची सोयच नाही. विशेषतः परदेशात  राहणाऱे आमचे बांधव यापासून कित्येक कोस दूर आहेत. महाराष्ट्रातही बहुसंख्य ठिकाणी मोडी शिकण्याची सोय नाही. त्यामुळे कोट्यवधी मोडी कागद अद्याप वाचायचे राहिले आहेत. मी स्वतः मोडीचा तज्ज्ञ नाही. मोडी लिपी मला येते एवढेच. पण तरीही ही लिपी अधिकाधीक लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी हा प्रपंच करत आहोत.
ही लिपी कोण शिकवणार, कशी शिकवणार, त्याचा सराव कसा करायचा, सरावासाठी कागद कसे उपलब्ध होणार, या साऱ्यांची उत्तरे हळूहळू आम्ही या ब्लाॅगच्या माध्यमातून देऊच. थेट तुमच्या पर्यंत मोडी लिपीचा वर्ग आणण्यासाठी आम्ही काम सुरु केले आहे. लवकरच त्यासह आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. तूर्त प्रतिसाद जाणून घेण्यासाठी ही पहिली पोस्ट......
प्रशिक्षणाचे सर्व व्हिडिओ पहा-
https://www.youtube.com/watch?v=JYhMyUNqsFQ&list=PLCMSpB6v_YetSEcc3QTVZheNinIJa3iBB 

17 comments:

  1. नमस्कार अमित,

    मला मोडी शिकण्याची इच्छा आहे.


    योगेश पद्माकर वैद्य
    चेंबूर,मुंबई

    yogeshpvaidya@gmail.com
    9820510612/9029510686

    ReplyDelete
    Replies
    1. नमस्कार, आपण नक्की शिकू शकाल. आपण वर दिलेल्या ई-मेल वर सविस्तर लिहितो. अमित

      Delete
    2. नमस्कार, आपण नक्की शिकू शकाल. आपण वर दिलेल्या ई-मेल वर सविस्तर लिहितो. अमित

      Delete
  2. Uttam.....I am ready to join...

    Swannnd godbole
    swanand.godbole@gmail.com
    9860421877

    ReplyDelete
  3. मोडी शिकण्याची इच्छा आता पूर्ण होण्याची शक्यता आहे. ऑनलाईन वर्ग लवकरचसुरू होतील अशी आशा करतो.

    ReplyDelete
  4. मोडी शिकण्याची इच्छा आता पूर्ण होण्याची शक्यता आहे. ऑनलाईन वर्ग लवकरचसुरू होतील अशी आशा करतो.

    ReplyDelete
  5. अमित,
    मी तयार आहे. आता मला माझ्या वेळेनुसार लिपी शिकता येईल.
    लवकर सुरूवात करुया. वाट पहातो आहे.
    गजानन खटावकर
    shreeniwassigns@gmail.com

    ReplyDelete
    Replies
    1. खटावकरजी जास्तीत जास्त शेअर करा..

      Delete
  6. मित्रानो, कृपया या ब्लॉगची लिंक जास्तीत जास्त शेअर करा ही विनंती आहे. आम्हाला खूप मराठी बंधवांपर्यंत पोहोचायचे आहे.

    ReplyDelete
  7. Hi Amit,
    Would love to learn Modi.....please send details on ikhadilkar@gmail.com

    Regards,
    Indrajeet Khadilkar

    ReplyDelete
  8. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  9. vikramjagtap8@gmail.com

    विक्रम प्रकाश जगताप

    ReplyDelete
  10. vikramjagtap8@gmail.com

    विक्रम प्रकाश जगताप

    ReplyDelete
  11. unable to subscribe to this blog.
    let me know if there any other way from where I can get updates for each posts?

    ReplyDelete
    Replies
    1. Pls sent your email id Jaydeepji. I will send you the posts and the links

      Delete